दवा की कोर्स के बारे में जरूरी सूचना
ü होम्योपैथी पुरानी बीमारियों को जड़ से नष्ट करती है. लेकिन इसके लिए जरूरी वक्त तक दवाई लेनी महत्वपूर्ण होता है.
ü दवाई की कालावधी, बीमारी कितनी पुरानी है उसके ऊपर निर्भर करती है.
ü सामान्य रूप में पुरानी बीमारी को जड़ से ठीक होने के लिए कम से कम 3 से 6 महीने लग सकते हैं.
ü जब आप की बीमारी लगभग 90% ठीक हो जाती है तब डॉक्टर आपको एक विशिष्ट प्रकार की दवाई देते हैं जिससे आपकी तकलीफ दवा बंद करने के बाद भी दोबारा शुरू नहीं होती. इसीलिए बिना डॉक्टर की सलाह के दवाई बंद ना करें.
औषधीच्या कोर्स बद्दल महत्त्वाची सूचना
ü होमिओपॅथी जुन्या आजारांना
मुळापासून नष्ट करू शकते परंतु यासाठी ठराविक वेळेपर्यंत औषधी घेणे महत्त्वाचे असते.
ü किती महिन्याचा कोर्स लागनार
हे आजार किती जुना आहे यावर अवलंबून असते.
ü साधारणतः कोणत्याही जुन्या
आजाराला पूर्णतः ठीक होण्यासाठी कमीत कमी तीन ते सहा महिने लागू शकतात.
ü जेव्हा तुमचा आजार 90% बरा
होतो तेव्हा तुम्हाला डॉक्टर एक विशिष्ट प्रकारची औषधे देतात ज्यामुळे औषधी बंद केल्यावर
सुद्धा आजार परत येत नाही. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय
औषधे बंद करू नये.